कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥जिल्हा नियोजन अधिकारीपदी यशवंत बुधवले

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सिंधुदुर्गनगरी,दि.३०:– गेल्या सहा महिन्यापासून रिक्त असलेल्या जिल्हा नियोजन अधिकारीपदी यशवंत बुधवले यांची शासनाने नियुक्ती केली आहे. २६ जानेवारीला त्यांनी कार्यभार स्वीकारला असून यापूर्वी ते मंत्रालयात नियोजन विभागात उपसंचालक पदावर होते. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी म्हणूनही उत्तमप्रकारे काम केले होते. जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांची सोलापूरला बदली झाल्यानंतर गेले सहा महिने हे पद रिक्त होते. सहाय्यक नियोजन अधिकारी भगवान पवार जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा प्रभारी कर्यभार सांभाळत होते. त्यांनीही उत्तम काम केले आहे. आता बुधवले यांची शासनाने जिल्हा नियोजन अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, जिल्हा नियोजनचा चालू वर्षाचा २०० कोटीचा जिल्हा वार्षिक विकास आराखडा असून मार्च अखेरीस अवघे दोन महिने राहिले आहेत आणि लोकसभा निवडणूकही तोंडावर आली आहे. त्यामुळे २०० कोटी रुपये शंभर टक्के खर्च करण्याचे मोठे आव्हान जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसमोर आहे.

 

 

*_……….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!