महाराष्ट्रराजकीय

🟥नारायण राणेंना भेटून सांगतो, जरा तुमच्या पोराला आवरा ; आडाम मास्तर भडकले..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सोलापूर, दि-३०:- ‘ सागर बंगल्यावर माझा बॉस बसलाय…त्यामुळे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही’, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं. त्यांच्या विधानाचा माकप नेते नरसय्या आडम यांनी जोरदार समाचार घेतला. ‘नारायण राणे माझे चांगले मित्र आहेत. मी मुंबईला गेल्यावर नारायण राणेंना भेटून सांगतो, तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा’. मुस्लीम समाजाविरोधात इतकं विष ओकणं बरं नाही. मुस्लीम समाज हा देखील भारताचा नागरिक आहे. देशात हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्रित संघर्ष केल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे, अशा शब्दांत नरसय्या आडम यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना झापलं.

माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम हे सोमवारी दुपारी सोलापुरातील आशा वर्करच्या आंदोलनात सहभागी झाले होते. भाषणानंतर नरसय्या आडम यांनी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणेंना समज देण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातील माळशिरसमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना नितेश राणे यांनी चिथावणीखोर भाषण केलं. त्यांच्या भाषणावर आडम यांनी कडाडून टीका केली.

 

राज्यात बॉस कोणी नाही, तसे असेल तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल

 

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नितेश राणे यांनी वादग्रस्त आवाहन केलं होतं. पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर दोन चापटा मारून या, तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. एकच फोन आला पाहिजे. नितेश साहेब कार्यक्रम केलाय आता आम्हाला वाचवा, कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला सुखरूप घरी पोहोचविण्याची जबाबदारी आमची असणार. पोलिसांसमोर बोलतोय. माझं काही वाकडं होणार नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर आडम मास्तरांनी संताप व्यक्त केला.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!