कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 राजापूरच्या कु.श्रुती बोरवणकरला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार प्रदान..

🟥 अभिनेते मोहन जोशीच्या हस्ते झालं पुरस्काराचे वितरण..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴राजापूर, दि-३०:- चतुरंग प्रतिष्ठान आयोजित यंदाचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार कु.श्रुती विजय बोरवणकर (रा.राजापूर) हिला प्राप्त झाला आहे. संपूर्ण कोकणामधील ३३ शाळामधील बहूपैलू ३३ विद्यार्थ्यांचा जाहीर गौरव- सन्मान केला जातो.

पुरस्कार वितरण समारंभ रविवार दि.२८ जानेवारी रोजी चिपळूण येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते मोहन जोशी,डॉ. सागर देशपांडे, भगीरथ प्रतिष्ठान चे डॉ. प्रसाद देवधर, श्री मुकुंद कानडे, प्रा. सोनाली खर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.

संपूर्ण कोकणातून ३३ विद्यार्थ्यांमध्ये राजापूरची कु.श्रुती बोरवणकर हिची निवड होऊन हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वच स्थरातून तिचे कौतुक होत आहे.सावंतवाडीतील अन्नपूर्णा औषध एजन्सीचे श्री शामप्रसाद पित्रे यांची ती भाची असून श्रुती हिचे आजोळ च्या मंडळीकडून देखील कौतुक होत आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!