कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : नाना धोंड

 🎴सावंतवाडी, दि-३०:- रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी माठेवाडा आत्मेश्वर मंदिर नजीक श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे महाआरोग्य शिबिर जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर हायवे नजीक विमानतळ शेजारी यांच्या संयुक्त विद्यामाने हे महाआरोग्य शिबीर भरविण्यात आले होते.

या शिबिरात जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजू मसूरकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला होता अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉ. सुदेश कुमार मुळीक मार्केटिंग मॅनेजर दिनेश डावरे व कॅम्प संयोजक डॉ. मयूर जाधव दिग्विजय पाटील पी.आर.ओ विवेक चव्हाण पी.आर.ओ अमोल फाले पी.आर.ओ मा. सुनील कोरगावकर कु. वैष्णवी बोंद्रे मा. मनोहर जगताप गवळी वगैरे मान्यवर या शिबिराच्या शुभारंभाला उपस्थित होते.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व सावंतवाडी तालुक्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थितीत होते यामध्ये जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत गेली दहा वर्षे माझ्या मार्फत हजारो संख्येने रुग्णांना आरोग्य योजनेचा मोफत लाभ घेऊन विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया औषधे व जेवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना मोफत लाभ घेतला आहे.

त्यामध्ये हृदयाची शस्त्रक्रिया एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी हृदयाला वॉल बसवणे पेसमेकर बसवणे तसेच हृदयाला छिद्र असणे कॅन्सरची शस्त्रक्रिया मणक्याची व मेंदूची शस्त्रक्रिया गुडघ्याचे ऑर्थोस्कोपी गुडघ्यांच्या पाठीमागील लिगामेन्टची शस्त्रक्रिया विविध प्रकारच्या हाडांची शस्त्रक्रिया मुतखडा व प्रोस्टेल शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारचे शस्त्रक्रिया या कोल्हापुर अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये श्री राजू मसूरकर यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध रुग्णांनी या योजनेचा अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये लाभ मोफत घेतला आहे.

यावेळी 88 रुग्णांनी लाभ घेऊन 36 रुग्णांनी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी बुधवार दि.31 जानेवारी 2024 रोजी पाठवण्यात येणार आहे हॉस्पिटलच्या बस सेवेने पाठवण्यात येणार आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!