कोकणशासकीयशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

डी.एल.एड. 2020-21 शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन प्रवेशाच्या जागा भरण्यासाठी अर्ज सादर करावेत..

▪️संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.21: शासकीय कोट्यातील डी.एल.एड. प्रथम वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता प्राथमिक पदविका (D.EI.ED) शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या जागा भरण्यासाठी अर्ज सादर करावेत. असे आवाहन, अध्यक्ष राज्यस्तीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समिती, पुणे तथा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी केले आहे.

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील पदे भरण्यासाठी एकुण 3 फेऱ्या घेण्यात आल्या होत्या तथापी अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने विशेष फेरीव्दारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत.यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल.  यासाठी विद्यार्थ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. याबाबतची अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता-12 वी उत्तीर्ण खुला प्रवर्ग 49.5 टक्के व खुला प्रवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5 टक्के गुणांसह, प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दिनांक 22 ते 26 डिसेंबर 2020, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणीकरणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश व प्रत्र प्राप्त करणे दिनांक 22 ते 27 डिसेंबर 2020, प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन) खुला संवर्ग 200 रुपये व खुला संवर्ग वगळुन इतर सवंर्ग 100 रुपये असेल.

ज्यांनी यापूर्वी अर्ज भरुन Approve करुन घेतला आहे. परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती (Correction) मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेशप्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे.विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ई-मेल लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे. व त्यांनतर अध्यापक विद्यालयात 4 दिवरसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर (D.EI.ED) प्रवेशासाठी कोणऱ्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी. असे आवाहन, अध्यक्ष राज्यस्तीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समिती, पुणे तथा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी केले आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!