कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मडूरेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली..

🟥 जलजीवन योजनेअंतर्गत विहिरीसाठी ५९ लाखांचा निधी मंजूर..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२९:- जलजीवन योजनेअंतर्गत मडूरा येथे सुमारे ५९ लाख रुपयांच्या विहिरीच्या कामाचे उद्घाटन सोसायटीचे माजी चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात येणार आहे.

यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब,सकल मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, सरपंच उदय चिंदरकर,उपसरपंच बाळू गावडे,मडूरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब,भाजपा तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा परब,देवस्थान समिती अध्यक्ष आनंद परब, मानकरी दत्ताराम परब,सचिव विजय परब,सुभाष गावडे, सोसायटी संचालक लाडू परब,चराठा उपसरपंच अमित परब,पोलीस पाटील नितीन नाईक,दिनेश नाईक,प्रवीण नाईक,रमेश परब, बाबली परब,संतोष जाधव,अरुण परब, नाना परब,श्री. कामुलकर,सिताराम परब,दत्ता मेस्त्री, सौ.चिंदरकर आदी उपस्थित होते.

या विहिरीच्या कामामुळे परबवाडी, रेखवाडी, मोरकेवाडी, शेर्लेकरवाडी, केरकरवाडी, जाधववाडी या वाड्यांमधील नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे,असे संजू परब यांनी स्पष्ट केले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!