कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कै.डॉ.बी.बी.गायतोंडे यांना बांदा ग्रामरत्न पुरस्कार..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा, दि-२९:- जागतिक आरोग्य संघटनेने माजी सल्लागार व बांदा गावचे भुषण कै. डॉ.बी.बी.गायतोंडे यांना बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने मरणोत्तर बांदा ग्रामरत्न पुरस्कार देण्यात आला.

26 जानेवारीला 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बांदा गांधीचौक येथे आयोजित प्रतिवार्षिक एकत्रित झेंडावंदन कार्यक्रमाच्या वेळी या पुरस्काराचे वितऱण कऱण्यात आले.

डॉ.गायतोंडे यांची नात शर्वाणी प्रसाद गायतोंडे हिने बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारला.

असा पुरस्कार सुरु करण्याची संकल्पना  नागेश सावंत यांनी बांदा ग्रामपंचायतीकडे मांडली होती.त्यानुसार यंदा पासुनच या पुरस्काराचा आरंभ झाला.हा पहिलाच पुरस्कार कै. डॉ.बी.बी.गायतोंडे यांना मरणोत्तर देण्यात आला.निवेदन करताना बांदा ग्रा.पं.सदस्य रुपाली शिरसाट यांनी पुरस्काराच्या संकल्पनेची माहीती दिली.तसेच डॉ.गायतोंडे यांच्या शैक्षणिक व सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्रातील महान कार्याची माहीती दिली.या सोहळ्याला बांदा  ग्रामपंचायत उपसरपंच जावेद खतिब,सर्व ग्रामपंचायत  सदस्य,विविध पदाधिकारी,शिक्षक,विद्यार्थी,व्यापारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!