कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 फोंडा घाटात स्वच्छतेचा एल्गार उत्स्फूर्त प्रतिसाद ; पर्यटन स्थळ झाले चकाचक

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴फोंडाघाट, दि-२९:– रविवारी सिंधुदुर्गवासियानी एकत्र येत फोंडा घाटात स्वच्छतेचा एल्गार केला. पर्यटन स्थळ चकाचक करण्यात आले. त्याशिवाय घाटातील रस्त्याच्या दुतर्फा असलेला परिसर स्वच्छ करण्यात आला.

रविवारी सकाळी साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, फोंडाघाटच्या सरपंच सौ संजना आग्रे, सार्वजनिक बांधकामच्या उप अभियंता के के प्रभू, पत्रकार गणेश जेठे मंडल अधिकारी दिलीप पाटील, फोंडा घाट कॉलेजचे प्राध्यापक सुरवसे, प्राध्यापक जगदीश राणे प्राध्यापक ताडेराव प्राध्यापक रायबोले, सह्याद्री जीवरक्षक संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील, भैया कदम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल पवार अशोक चव्हाण शैलेंद्र कांबळे शर्मिला पराडकर आनंद तळवडेकर नितीन साटम शिवसेना महिला तालुकाध्यक्ष प्रिया टेमकर, ग्राम विकास अधिकारी विलास कोलते ग्रामपंचायत सदस्य धुरी,पत्रकार मोहन पडवळ संजय सावंत, तुषार नेवरेकर, सचिन राणे, गुरु सावंत, अनिल मेस्त्री, अनिल कामतेकर, सुरेंद्र जळगावकर जितेंद्र सावंत ज्ञानदेव बांदकर दीपक इस्वलकर ,निलेश मेस्त्री,सत्यवान साटम, विजय जामदार, विश्वनाथ जाधव सिद्धेश मोडकर स्वच्छतेचा ब्रँड अँबेसिडर रोहित मोंडकर प्रियंका मोंडकर कोमल जोईल कस्तुरी तीरोडकर मैत्री दुखंडे जनयांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली. सुरुवातीला गणेश जेठे यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून मोहिमेला सुरुवात झाली. धबधब्या जवळचे पर्यटन स्थळ स्वच्छ करण्यात आले तसेच घाटातील रस्त्याच्या दुतर्फा असलेले प्लास्टिक कचरा प्लास्टिक बाटल्या व काचेच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. वैभववाडी तालुक्यातील करूळ येथील सह्याद्री जीव रक्षक संघटनेचे कार्यकर्ते आणि फोंडाघाट राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते. फोंडाघाट ग्रामपंचायत ने कचरा गाडी उपलब्ध केली होती.फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुभाष सावंत राजू पटेल, करुळ मधील सहदेव जाधव तसेच फोंडाघाट मधील उद्योजिका प्रिया नारकर ,संजय नेरुरकर यांनी या मोहिमेला सहकार्य केले.तहसीलदार दीक्षांत देशपांडे म्हणाले की या मोहिमेला इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे ते पाहून खूप आनंद वाटतो.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे या जिल्ह्यातील पर्यटन स्थळे स्वच्छ असतील तर पुन्हा पुन्हा पर्यटक येतील आणि जिल्ह्याचा पर्यटन विकास होईल असे ते म्हणाले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!