कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 वीज ग्राहक संघटनेच्या उपोषणाला यश, ग्राहकाला मिळाला ४ वर्षांनंतर न्याय

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२७:- राजेश पुंडलिक मणेरीकर, रा.मणेरी-गौतमवाडी या वीज ग्राहकाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी वीज विभागाला अर्ज देऊन वीजमिटर बदलुन मिळावा अशी मागणी केली होती. त्यानुसार वीज विभागाने तपासणी अहवालात सदर मीटरचा दर्शनी भाग दिसत नसुन मीटरचा वीज वापर नाही असा अहवाल दिला आहे. माञ तरी ही त्या ग्राहकाला गेली ४ वर्षे सरासरी वीज बील देयक दिले जात होते डिसेंबर २०२३ मध्ये तर 26,480/- रुपये वीज बील दिले होते. ही बाब जिल्हा वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग तर्फे 26 जानेवारी रोजी विभागीय कार्यालय कुडाळ येथे उपोषणात अभियंता पाटिल यांना कागदपञासह जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट व दोडामार्ग वीज ग्राहक संघटना सहसचिव भूषण सावंत यांनी मांडला त्यावेळी तात्काळ दखल घेत 4 वर्षांनंतर 27 जानेवारी रोजी त्यांच्या घरी जाऊन दोडामार्ग वीज विभागाने मीटर बदलून दिला. सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना व दोडामार्ग तालुका वीज संघटनेला उपोषणात यश लाभले. 4 वर्षांनंतर आपल्याला न्याय मिळाल्याने श्री.राजेश मणेरीकर यांनी वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग चे आभार व्यक्त केले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!