कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 राष्ट्रपती पोलीस पदक देऊन पोलिस निरीक्षक सचिन गवस यांना गौरविले..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग, दि-२७:- सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी श्री. राजाराम गवस उर्फ राजा गवस यांचे चिरंजीव पोलिस निरीक्षक श्री. सचिन राजाराम गवस सध्या नियुक्ती कस्तुरबा पोलिस ठाणे मुंबई यांना २६ जानेवारी २०२४ च्या प्रजाकसत्ता दिनी , उल्लेखनीय सेवे बद्दल राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले.

मुंबई पोलीस मध्ये महत्वपुर्ण कामगिरी केलेले, मुंबई पोलिसांच्या अनेक यशस्वी ऐतिहासिक मोहिमांमध्ये सहभागी असलेले एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मुळ सिंधुदुर्ग येथील रहिवासी सहृदयी, समाजसेवी दिलदार व्यक्तिमत्व पोलीस निरीक्षक श्री सचिन राजाराम गवस साहेब यांच्या कर्तव्यदक्षतेची नोंद घेत भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल मुंबई पोलीस निरीक्षक श्री सचिन राजाराम गवस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!