कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 कृषिकन्यांनी निर्व्हाळ गावामध्ये केले ग्रामीण मूल्यांकन कार्यक्रमाचे आयोजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴निर्व्हाळ, दि-२७:- शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवलीमधील विद्यार्थिनींकडून, निर्व्हाळ या गावामध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त व ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सहभागी ग्रामीण मूल्यांकन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमातून त्यांनी गावातील रस्ते, वाड्या, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, मंदिरे, नदी तसेच गावातील अन्य सोई-सुविधा, ग्रामस्थांच्या विविध अडचणी त्यावरील उपाययोजना यांचा सखोल अभ्यास केला. हा उपक्रम त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी अत्यंत उपयुक्त होता. या कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी अनेक नैसर्गिक गोष्टी वापरून गावाचा हुबेहूब नकाशा काढला होता व त्यात गावातील सर्व महत्त्वाची ठिकाणे देखील दर्शवली होती. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच श्री. मधुकर सावंत तसेच अन्य ग्रामस्थ देखील उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व कृषिकन्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, प्रकल्प समन्वयक प्रा.निशिकांत पाकळे व प्रा .पी .बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे आयोजन कृषिकन्या हर्षदा वाघमोडे, जान्हवी मेघा, ऐश्वर्या इवनाते, रामेश्वरी रिंगे आणि श्रद्धा उतेकर यांनी केले होते.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!