🟥 कवयित्री स्नेहा कदम ‘कवी भिमराव कोते काव्य पुरस्काराने’ सन्मानित..!
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२७:- थोर विचारवंत व ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे , ज्येष्ठ कांदबरीकार उत्तम कांबळे व आजचे आघाडीचे पत्रकार निरंजन टकले यांच्या हस्ते सावंतवाडी येथील कवयित्री इंजि. स्नेहा विठ्ठल कदम यांना त्यांच्या ‘शिल्लक भितीच्या गर्भ कोषातून’ या काव्यसंग्रहाला कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय नाशिकचा ‘कवी भिमराव कोते काव्य पुरस्कार’ नुकताच नाशिक येथे प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा कवयित्री स्नेहा कदमला सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
स्नेहा कदम येथील कवी विठ्ठल कदम यांच्या सुकन्या असून आज त्यांच्या कविता चर्चेचा विषय ठरत आहेत. स्नेहा कदमच्या यशाबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात आले आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

