🟥 तिलारी घाटात सलग चौथ्या दिवशी अपघात ; टेम्पो काढण्यासाठी आलेली क्रेन झाली पलटी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२५:- गोवा दोडामार्ग कोल्हापूर बेळगाव जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातील अवजड वाहने बंद करावी अशी मागणी करून देखील चंदगड बांधकाम विभाग तसेच चंदगड वाहतूक पोलिस याकडे लक्ष देऊन उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे गेल्या चार दिवसांत अवजड वाहने अपघात होऊन घाट बंद होणे सुरू आहे.
बुधवारी दुपारी तिलारी घाटात चार दिवसांपूर्वी लोखंडी सामान घेऊन जाणारा टेम्पो अपघात झाला होता. हा टेम्पो काढण्यासाठी घाटात मोठी क्रेन आणली होती. हा टेम्पो काढताना चक्क क्रेन पलटी झाल्याने तिलारी घाट बंद होऊन दोन्ही बाजूंनी खाजगी वाहने एस टी बसेस अडकून पडल्या यामुळे मोठी गैरसोय झाली. घाटातील पनवती संपता संपेना बांधकाम विभाग यांच्या कारभारात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

