कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेचा दिवस बांद्यातील रामभक्तांनी जल्लोषात केला साजरा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२३:- श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेचा दिवस बांद्यातील रामभक्तांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला.बांद्यातील सर्व मंदिरांमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरु होते. श्री हनुमान सेवक मंडळाच्या वतीने सर्व रामभक्त ग्रामस्थांसमवेत प्रभु श्रीराम पंचायतनाचा रथ करुन भव्य मिरवणुक काढली.हनुमान मंदिरापासुन ही शोभायात्रा आरंभ झाली.यात हजारो रामभक्तांचा सहभाग होता.ढोलपथक व लेझिम पथकामुळे शोभायात्रेची उत्साह वाढत होता.

संपुर्ण शहर भगवामय बनले होते.बाजारपेठेत सर्वत्र दिवाळी प्रमाणे रोषणाई करुन आकाशकंदील लावण्यात आले होते.

सर्व मंदिरात सकाळी 11 वाजता घंटानाद करण्यात आला. विठ्ठल मंदिर,बांदेश्वर मंदिर हनुमान मंदिर,पाटेश्वर मंदिर,सोहिरा मठ,साई मठ,पानवऴ राममंदिर,रामनगर येथिल साईमंदिर,सटमट येथिल मंदिर आदीसह सर्व मंदिरात कार्यक्रम सुरु होते.घंटानाद,शंखनाद नामस्मरण,भजने यामुळे वातावरण राममय झाले होते.श्री विठ्ठल मंदिरात द्वादशी भजन तर श्री बांदेश्वर मंदिरात  पालखी सोहळा झाला.दुपारी आयोजित

महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.रात्री स्वरसंध्या प्रस्तुत रामभक्ती या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!