🟥मळगाव रेल्वेस्टेशन येथे एसटी बस वळविताना गैरसोय!
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 वेंगुर्ले, दि.२३:- मळगाव येथील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बस वळविण्यासाठी येणारी समस्या दूर करावी. याबाबत वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, प्रवाशांचे प्रतिनिधी डॉ. राधाकृष्ण वेतोरकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. सदर गैरसोय दूर करण्यात यावी तसेच एसटी बसेसना वळविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.मळगाव रेल्वे स्टेशन येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनच्या समोरील जो मुख्य रस्ता आहे. त्याचा पुढील वाहतुकीसाठी वेंगुर्ले आगाराच्या एस.टी. बसेसना काहीच उपयोग नाही. रेल्वेस्टेशनकडे एसटी बस आल्यानंतर त्या माघारी नेण्यासाठी रेल्वेच्या जागेत या गाड्यांना वळविण्याकरिता जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून रिव्हर्स घेऊन त्या वळवाव्या लागतात. अशी गाडी वळविताना मुख्य रस्त्यावरून दोन्ही बाजूकडील धावणाऱ्या वाहनांची धडक बसण्याची शक्यता आहे. सदर समस्या जाणून वेंगुर्ले आगाराच्या बसेस त्या भागात गौल फिरून वळण घेऊ शकतील, अशी उपाययोजना करावी., अशी मागणी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे अधिकारी मधुकर मातोंडकर यांनी सदर ठिकणी पाहणी केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

