श्री राम मंदिर प्रतिष्ठाना सोहळ्या निमित्त शिरशिंगे धोंडवाडी येथील श्री देवी सातेरी मंदिरात विविध कार्यक्रम
*🟥श्री राम मंदिर प्रतिष्ठाना सोहळ्या निमित्त शिरशिंगे धोंडवाडी येथील श्री देवी सातेरी मंदिरात विविध कार्यक्रम*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 शिरशिंगे , दि.२२*:-अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्या निमित्त आज शिरशिंगे धोंडवाडी येथील श्री देवी सातेरी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .सकाळी प्रभू श्री रामचंद्र च्या प्रतिमेचे पूजन, नामस्मरण, दुपारी महाप्रसाद नंतर महिलांसाठी हळदी कुंकू सायंकाळी महिला मंडळ फुगडी, रात्री दीपोत्सव आणि ग्रामस्थांचे भजन असे कार्यक्रम होणार आहेत.
तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

