मराठा शिक्षक संघटन सिंधुदुर्ग च्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग वर स्वच्छता मोहिम..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड
🎴मालवण,दि.२१: किल्ले सिंधुदुर्ग स्वच्छता मोहिम मराठा शिक्षक संघटन सिंधुदुर्ग च्या वतीने काल रविवारी राबविण्यात आली. संघटनच्या आठही तालुक्यातून मावळे सकाळी ठिक ०९:०० वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथे पोहचले. बहुसंख्येने जिल्हाभरातून आलेल्या तमाम मावळ्यांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्यावरील सर्व मंदिरे, विहिरी व संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. प्लॅस्टीक, बाटल्या, कचरा व गवत उचलून संपूर्ण किल्ला परिसर चकचकीत केला.
मावळ्यांच्या तुकड्यांनी आपापला परिसर स्वच्छ करताना जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, मी मराठा संघटीत मराठा, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. आलेले पर्यटक ही मावळ्यांचा सेवाभाव पाहून आनंदी झाले व सेवा कार्याला सलाम करुन आपण ही गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेबाबतीत जागृक राहू असे सांगितले.
दरम्यान वायरी भूतनाथ ग्रा.पं.तीचे ही उत्तम सहकार्य लाभले. स्वच्छते मोहिमेचा श्रीगणेशा किल्ले सिंधुदुर्ग वरुन उत्साहात पार पडल्याचा आनंद प्रत्येक मावळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
पुढील संघटन कार्याविषयी नियोजन विषयक सभा घेण्यात आली व उपस्थितांचे आभार मानून सहभोजनानंतर “जय भवानी जय शिवाजी” च्या घोषणेने व शिवगर्जनेने मोहिमेची सांगता झाली.
*✝️आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे.
*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगाव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..!
*🛐अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित*
*‼️निसर्गोपचार चिकित्सा केंद्र‼️*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..
*🌳निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..!*
*🍓आहार हेच तुमचे औषध..!*
*🔵उपलब्ध सुविधा-*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला
*🟢निसर्गोपचार चिकित्सा उपचार-*
🔹सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
🔹मणक्यांचे विकार
🔹शारीरिक / मानसिक विकार
🔹श्वसनाच्या समस्या
🔹पोटांचे आजार
🔹मुत्राशयाचे विकार
🔹लकवा
🔹नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
🔹स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*🟣आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*🟣उपचाराची वेळ🩺*
*सकाळी –*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*🔋टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
*🔮संपर्क-*
*📱९४०३८२७२६१*
*📱८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

