खासदार राऊत यांच्या हस्ते विविध विकासकामांची भूमिपूजने
- *🟥 खासदार राऊत यांच्या हस्ते विविध विकासकामांची भूमिपूजने*
*🟥 नाटळ येथील रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि- २२*:खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून नागवे तांबळवाडी-सांगवे गावकरवाडी व नाटळ विकासवाडी येथील रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. सदर रस्त्यांचे भूमिपुजन विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हासंपर्क प्रमुख अतुल रावराणे, लोकसभा समन्व्यक सचिन सावंत, राजू राठोड, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, हेमंत सावंत, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, विभागप्रमुख कमलेश नारकर आदी ग्रामस्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शिवसेना-युवासेना आयोजित निर्धार विकासाचा गावदौरा सुसंवादाचा या पत्रकाचे देखील वाटप खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुंभवडे गावचे माजी सरपंच आप्पा तावडे, प्रदीप सावंत, सचिन सावंत, ग्रा.पं.सदस्य रमाकांत घाडीगावकर, महिला आघाडीच्या नेत्या अनिषा सावंत, श्रीमती परब, पद्माकर पांगम, नीलेश परब, नागेश बोडेकर, अनिल सावंत, सुरेश गावकर आदी उपस्थित होते
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳**⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

