कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

फणसवडे येथे २२ जानेवारी रोजी श्री देव मल्नाथ मंदिरात मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन..

*🟥 फणसवडे येथे २२ जानेवारी रोजी श्री देव मल्नाथ मंदिरात मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे*

*🎴सावंतवाडी,दि-२०:-*
अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोमवार दि.२२ जानेवारी रोजी श्री देव मल्नाथ मंदिरात मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात देवतांची विधीवत पुजा त्यानंतर श्री रामरक्षा स्तोत्र पठण दीपोत्सव ,दुपारी महाप्रसाद तसेच ग्रामस्थांचे भजन होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन फणसवडे ग्रामस्थांनी केले आहे.

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!