कुणबी मराठा नोंदी तलाठी कार्यालयात प्रकाशित
*🟥 कुणबी मराठा नोंदी तलाठी कार्यालयात प्रकाशित*
*🟥 गरजवंतांनी अर्ज करावेत : तहसीलदारांचे आवाहन*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि- २०*:-शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार तालुक्यात कुणबी, कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी अशा ज्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना जातीचे दाखले देण्यात येणार आहेत. तालुक्यात अशा नोंदी सापडलेल्या ४५ गावांमध्ये या नोंदीची माहिती तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली असून ज्यांना त्या अनुषंगाने जात दाखल्यांची आवश्यकता आहे, त्यांनी प्रकाशित पुराव्यांसह अर्ज करावा, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील ४५ गावात कुणबी नोंदी आढळल्या तालुक्यात तपासणी करण्यात आलेल्या रेकॉर्डनुसार ४५ गावांमध्ये कुणबी वा कुणबी मराठा, मराठा-कुणबी अशा नोंदी सापडलेल्या आहेत. १८९७ पासूनच्या या नोंदी सापडल्या असून ४५ गावामध्ये एकूण ३९८६ कुणबी, कुणबी-मराठा ७ व मराठा- कुणबी २ अशा ३९९५ नोंदींचा समावेश आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार संबंधित नोंदीनुसार लाभार्थ्यांना जात दाखले देण्यात येणार आहेत. यासाठी त्या ४५ गावांमध्ये तलाठी कार्यालयांच्या ठिकाणी या नोंदी प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार संबंधित लाभार्थ्यांना जर जातीचे दाखले हवे असतील तर त्यांनी या पुराव्यांसहीत अर्ज सादर करावयाचा आहे. तलाठी पातळीवरूनही अर्जाबाबतची माहिती देण्यात येणार आहे.याबाबतची सुरूवातही शुक्रवारपासून करण्यात आलेली आहे. तरी ज्यांना दाखले हवे आहेत, त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

