भोमवाडी माजी सरपंचांचे २६ रोजी उपोषण
*🟥 भोमवाडी माजी सरपंचांचे २६ रोजी उपोषण*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴शिरोडा,दि-२०*:-ज्या विहिरीत बाहेरचे पाणी आत जाते त्या विहिरीचे पाणी तीन महिने न वापरता दुसऱ्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा गावात करण्यात यावा, अशी वेळोवेळी मागणी करूनही अंमलबजावणी होत नाही. तसेच गावास स्वच्छ, शुद्ध, निर्जंतुक पाणीपुरवठा व्हावा या मागणीसाठी भोमवाडा-आजगावचे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष तथा माजी सरपंच लाडोजी काशिराम पायनाईक हे २६ जानेवारीला भोमवाडी ग्रामपंचायतीसमोर उपोषणास बसणार आहेत. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत निवेदनाद्वारे कळविले असून जिल्हाधिकारी आदींना प्रति पाठविल्या आहेत.भोमवाडा ग्रामपंचायतीमध्ये २००५ मध्ये जलस्वराज्य प्रकल्प राबवून पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी बांधून गावात पाणीपुरवठा करण्यात आला. या विहिरींपैकी एका विहिरीत गावात साठवण केलेले पाणी जाते व विहिरीतील पाणी अशुद्ध व घाण होते. पाणी पिण्यायोग्य राहत नाही. गावाला सदर विहिरीतील पाणीपुरवठा करण्यात येतो तो थांबवावा आणि दुसऱ्या विहिरीतील पाणीपुरवठा करावा, अशी मागणी असल्याचे सदरच्या निवेदनात म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_