राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा खडसे २३ रोजी सिंधुदुर्गात
*🟥राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा खडसे २३ रोजी सिंधुदुर्गात*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२०*:-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे २३ जानेवारीला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वनियोजनाची बैठक कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी अर्चना घारे-परब, प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल, जिल्हाध्यक्षा रेवती राणे, सावंतवाड़ी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष योगेश कुबल, वेंगुर्ले महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, सावंतवाडी शहराध्यक्ष देवा टेमकर, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, चराठा ग्रामपंचायत सदस्या गौरी गावडे, अल्पसंख्याक सेल महिला अध्यक्षा मारिता फर्नांडिस, युवती तालुकाध्यक्षा सुधा सावंत, नितिशा नाईक, पूजा दळवी, सुनिता भाईप आदी उपस्थित होते. २३ जानेवारीला सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील मँगो वन हॉटेलमध्ये रोहिणी खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी बैठक होईल. त्यात त्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर पत्रकार परिषद होईल, अशी माहिती अर्चना घारे – परब यांनी दिली. खडसे यांच्या येण्याने संघटनेला बळ मिळेल. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

