कोकणक्राइमदोडामार्गमहाराष्ट्र

तिलारी घाटात अपघाताचे सत्र सुरूच..

*🟥 तिलारी घाटात अपघाताचे सत्र सुरूच..*

*🟥 १६ चाकी ट्रक तिलारी घाटात अडकला ; वाहतूक झाली बंद..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२०:-* तिलारी घाटात अपघात सत्र सुरु असल्याचे पाहावयास मिळत आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास घाटातुन गोव्याच्या दिशेने जाणारा ए पी ३९ यु एन ६४९९ हा १६चाकी ट्रक पहीला उतार काढुन दुसर्‍या उतारावर आला असता त्याला खाली उतारवण्याचा चालकाकडुन प्रयत्न करण्यात आला परंतु तो अयशस्वी झाला.त्यामुळे हा ट्रक रस्त्यामधेच अडकुन पडल्याने संपुर्ण घाट वाहतुकीस बंद झाला.
याची माहीती समजताच दोडामार्ग पोलिसांनी विजघर येथील चेकपोस्टवर बँरिकेट लावुन वाहतुक आंबोली घाटातुन वळविण्यात आली.तर चंडगड पोलिसांकडुन तिलारीनगर येथे बँरिकेट लावुन वाहतुक वळविण्यात आली.त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.असे अनेक वेळा तिलारी घाटात घडल्याचे पाहावयास मिळत आहे.त्यामुळे सबंधित विभागाकडुन यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. उशीरा पर्यंत ट्रक तेथेच असल्याने वाहतुकीस तिलारी घाट बंद होता.

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!