आणखीकृषिकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सासोली येथे १९ रोजी शेतकरी प्रशिक्षण, प्रदर्शन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१७:– कृषी पदवी व पदविकाधारक संघटना (दक्षिण सिंधुदुर्ग), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग (सिंधुदुर्ग) आणि कृषी विज्ञान केंद्र किर्लोस – सिंधुदुर्ग – यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण व प्रदर्शन दिनांक १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

हे आयोजन सासोली येथील मंदार मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते दु.३ वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी कोकणातील सर्वच पिकांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये हळद, मसाला पिके, काजू, नारळ, सुपारी, औषधी वनस्पती, अननस, बांबू, अळंबी लागवड या विषयावर तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन असणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

 

सासोली येथील प्रशिक्षण व प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९४२२४३३२९६ / ७८७५४८५२२७ / ९०२१७७३९४७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!