कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 न्हावेली गावातील जीर्ण झालेले पोल तात्काळ बदला..

🟥 न्हावेली ग्रां प सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१७:- न्हावेली गावातील विद्युत वाहिन्यांच्या लोखंडी पोल मोठ्या प्रमाणात जीर्ण झालेल्या आहेत मागील आठवड्यात न्हावेली मेस्त्री वाडी येथे लोखंडी पोल पूर्ण गंजून तुटून पडल्याने आजूबाजूच्या परिसरातील गवताला आग लागली होती भविष्यात अशा घटना घडू नयेत व कोणत्याही प्रकारचे नुकसान व जीवित हानी यासारख्या दुर्घटनांपासून सावधनतेसाठी आपण ताबडतोब न्हावेली गावातील जीर्ण लोखंडी पोलांचे सर्वेक्षण करून ते बदलावेत असे निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते व न्हावेली ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांकडे केली तर वीज अधिकाऱ्यांनी तात्काळ याबाबतची माहिती घेत जीर्ण झालेले पोलंचे टेकनिकल टीम घेऊन सर्वेक्षण करून खराब झालेले पोल तात्काळ बदलण्याची ग्वाही उपस्थित वीज अधिकाऱ्यांनी दिली. तर तात्काळ हे काम हाती घ्या अन्यथा कोणतीही जीवित हानी अथवा नुकसान झाल्यास आपल्या कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थितांनी दिला ह्यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार न्हावेलीं ग्राम पंचायत सदस्य अक्षय पार्सेकर ग्राम पंचायत सदस्य आरती माळकर सामाजिक कार्यकर्ते संदेश सावंत प्रकाश साटेलकर सुनील नाईक आबा चिपकर निलेश देसाई बाळू सावळ, नवनाथ पार्सेकर रुपेश पार्सेकर राज धवन प्रथमेश नाईक आदी उपस्थित होते.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!