कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कुडाळ एमआयडीसी कार्यालयासमोरील प्रकल्पग्रस्त शेतकरी शाम गावडे यांच्या उपोषणास सर्वांनी एकत्र येऊया आणि आपला लढा यशस्वी करूया ; प्रकल्पग्रस्त शेतकरी

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-१६:- कुडाळ येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले आहे त्यात त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत,आम्ही आमच्या अतिआवश्यक अशा मागण्यांसंदर्भात एमआयडीसी कुडाळ कार्यालयासमोर तसेच तहसीलदार कार्यालयासमोर कित्येक वर्षे उपोषणे, धरणे आंदोलने करत आलेलो आहोत.परंतु काही अति महत्त्वाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जोड रस्त्यासाठी, स्मशानभूमीसाठी भूखंड या मागण्यांविषयी अजूनही उपोषणे,आंदोलने करण्यास भाग पडत आहे.

MIDC कार्यालयात त्यांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा कार्यवाही केली जात नाही

ही आमच्यासाठी दुर्देवाची बाब आहे.अशा आमच्या कोणत्या मागण्या आहेत. की त्या अयोग्य आहेत. शासनाला औद्योगिक विकासासाठी आम्ही गरीब शेतकऱ्यांनी डोळ्यातून अश्रू सांडून आमच्या जमिनी कवडीमोल दराने दिल्या त्याच वेळी जर शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असता तर आज एमआयडीसी उभी राहिली नसती याचा शासनाला विसर पडला आहे.*

 

*👉गावातील लोकांनी समाजाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी मार्फत आम्ही शेतकरी ग्रामस्थ आमच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहोत. तरी पण त्यांना त्यांच्या पत्रांना उत्तर नाही. ही आणखीन एक दुर्देवी बाब आहे.नेरूर, पिंगुळी प्रकल्पग्रस्त शेतकरी ग्रामस्थ हीच खरी आता वेळ आहे जागे होण्याची आपण सर्व शेतकरी ग्रामस्थ एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया.🙏*

शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 20 24 रोजी प्रकल्पग्रस्त शेतकरी शाम गावडे यांनी पुकारलेल्या कुडाळ एमआयडीसी कार्यालयासमोरील उपोषणास सर्वांनी एकत्र येऊया आणि आपला लढा यशस्वी करूया. असे प्रकल्प ग्रस्तांनी सांगितले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!