सावंतवाडी पालिकेकडून कामगार कायद्याचे उल्लंघन!
*🟥सावंतवाडी पालिकेकडून कामगार कायद्याचे उल्लंघन!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१६*:-सावंतवाडी नगरपालिकेने कंत्राटी कामगारांबाबत कामगार कायद्याचे पालन केलेले नाही. सावंतवाडी पालिकेने कामगार कायद्याचे पालन करून कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर येथील सर्व श्रमिक संघातर्फे सावंतवाडी नगरपालिकेला • देण्यात आला आहे.संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे, उपाध्यक्ष धोंडीबा कुंभार यांनी सोमवारी सावंतवाडी नगरपालिकेत येऊन कंत्राटी कामगारांशी चर्चा केली. यावेळी कंत्राटी कामगारांनी जोरदार घोषणा देत निदर्शने केली. त्यानंतर मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिघे यांना चर्चेसाठी पाचारण केले. त्यावेळी दिघे यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून कामगार कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. कंत्राटी कामगारांचा पीएफ नियमित भरण्यात आलेला नाही. कामगार कायद्याचे पालन करण्यात यावे. जुन्या ठेकेदाराने ज्या चुका कंत्राटी कामगारांबाबत केल्या त्याची दुरुस्ती करत कामगारांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिघे यांनी दिला. या संदर्भात १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.मुख्याधिकारी साळुंखे यांनी १५ दिवसात त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. कंत्राटी कामगारांना आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत बोनस द्यावा. तोटा झाला तरी किमान ८.३३ टक्के बोनस देणे बंधनकारक आहे, असे दिघे यांनी स्पष्ट केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

