शंकराचार्यांना बोलण्या एवढे राणे निश्चितच मोठे नाहीत-इर्शाद शेख
*🟥शंकराचार्यांना बोलण्या एवढे राणे निश्चितच मोठे नाहीत-इर्शाद शेख*
*🟥हिंदू धर्म म्हणजे शिवसेना,स्वाभिमान, काॅग्रेस,भाजप असे पक्ष बदलण्या एवढे सोपे नाही*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१५*:शंकराचार्यांना काय कळते? असा सवाल करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हिंदू धर्म म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि भाजप पक्ष बदलण्या इतका सोपा वाटला का? असा सवाल आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केला. अशा प्रकारे विधान करुन समस्त हिंदू लोकांच्या भावना दुखावण्याचे काम करणाऱ्या राणेंचा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो, असे त्यांनी सांगितले. येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेख बोलत होते.यावेळी जेष्ठ नेते विकास सावंत, समीर वंजारी, राघू नार्वेकर, रावजी परब, अमोल सावंत, सुकी आदी उपस्थित होते.यावेळी श्री. शेख म्हणाले, या ठिकाणी भाजपकडून केवळ स्टंट करण्यासाठी मंदिराचे काम पुर्ण करण्यापुर्वी प्राण प्रतिष्ठापना केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र हे काम पुर्ण झाल्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात यावी, अशी मागणी शंकराचार्यांनी केली होती. त्यांच्या वक्तव्यावर श्री. राणे यांनी तोंडसुख घेत त्यांना काय कळते? असा सवाल केला होता. त्यांचे वक्तव्य म्हणजे समस्त हिंदू धर्मीयांचा अपमान करण्यासारखा आहे त्यामुळे राणेंच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर या ठिकाणी धर्मावर बोलणे म्हणजे पक्ष बदलण्या इतके सोपे नाही, असा टोला यावेळी श्री. शेख यांनी लगावला. केवळ मोदींना चांगले वाटावेम्हणून राणे काहीही बोलत आहेत. मात्र येथील जनता त्यांना माफ करणार नाही, असे शेख म्हणाले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

