Uncategorized

🟥देवगड महाविद्यालयात सेट-नेट मार्गदर्शन कार्यशाळा

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 देवगड, दि.१४:-येथील शिक्षण विकास मंडळ संचलित श्री. स. ह. केळकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर, पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी सेट-नेट कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. गजानन राशिनकर यांच्या हस्ते झाले.देवगड महाविद्यालयांच्या रसायनशास्त्र विभागाच्यावतीने सेट- नेट मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय कुनुरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एल. एस. सुरवसे, प्रा. नागेश दप्तरदार, प्रा. सुहास खरात, प्रा. मनोहर तेली, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे विभागप्रमुख डॉ. ओंकार घाटगे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. हेमंत खानोलकर यांचे सहकार्य मिळाले. प्रास्ताविक प्रा. डॉ. चंद्रकांत भेंकी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अंकिता बांदेकर यांनी केले.

 

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!