मराठा जोडा अभियानात गावातील प्रत्येक वाडीवर मराठा समाजाची शाखा -सीताराम गावडे*
*🟥मराठा जोडा अभियानात गावातील प्रत्येक वाडीवर मराठा समाजाची शाखा -सीताराम गावडे*
*🟥राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सल्लागार म्हणून काम करतील*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१३*:सावंतवाडी सकल मराठा समाजाच्या वतीने गाव जोडो अभियान राबविण्यात येणार असून गावातील प्रत्येक वाडीवर मराठा समाजाची शाखा स्थापन करण्यात येणार आहे,या मराठा समाजाच्या शाखेचे पदाधिकारी हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाहीत तर राजकीय पक्षातील मराठा मंडळी फक्त सल्लागार म्हणून राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी सर्व मराठा संघटनांनी एकत्र येत कोणत्याही राजकीय व्यक्तीस व्यासपीठावर अथवा मराठा समाजाच्या कार्यकारिणीवर न घेता सकल मराठा समाज स्थापन केला होता,व पक्षातील मराठा बांधवांना नेते मंडळीला सल्लागार म्हणून घेतले होते,त्याच धर्तीवर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठबळ देण्यासाठी व मराठा समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी मराठा जोडो अभियान राबविण्यात येणार आहे.
सावंतवाडी तालुक्यातील राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या मराठा बांधवांनी या मराठा जोडो अभियानात सहभागी होऊन,गाव,वाडी तीथे शाखा स्थापन करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

