कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी….*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.१३ जानेवारी:*
गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी नियोजनबद्धरित्या गावचा विकास करण्यासाठी विविध विकासकामे मंजूर करून घेतली आहेत.त्याचबरोबर गावातील अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा विविध संस्थांच्या मार्फत ते देत असतात. सांगली येथील सह्याद्री वाइल्डलाइफ फाउंडेशन च्या मार्फत लायन्स हॉस्पिटल येथे गेळे गावातील सात जणांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सरपंच सागर ढोकरे यांनी मदत केली. यासाठी त्यांना उपसरपंच विजय गवस यांनी सहकार्य केले आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त असणाऱ्या या रुग्णांनी सरपंच सागर ढोकरे यांचे मनापासून आभार मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!