कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

नेवगी कुटुंबाला वीज कंपनीने दोन लाख द्यावेत!*

*🟥नेवगी कुटुंबाला वीज कंपनीने दोन लाख द्यावेत!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 बांदा, दि.१३*:इन्सुली सावंतटेंब येथील दिनेश नेवगी यांचे घर वीज वाहिनी तुटून पडल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. यात नेवगी यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. याला वीज वितरण कंपनी जबाबदार असून वीज कंपनीने नेवगी यांना दोन लाख रुपयांची मदत तात्काळ द्यावी. तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नेवगी यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केली आहे. इन्सुली सावंतटेंब येथील दिनेश नेवगी यांचे घर वीज वितरणची वाहिनी तुटल्याने आगीच्या भक्षस्थानी पडले. यात नेवगी यांचे संसारोपयोगी साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू मुलांचे शालेय साहित्य आगीत खाक झाले. नेवगी कुटुंबीय लग्नानिमित्त बाहेर गेल्यामुळे बचावले. वीज कंपनीमुळे नेवगी कुटुंबियांचे नुकसान झाले त्यामुळे कंपनीने नेवगी कुटुंबाला दोन लाख मदत द्यावी. तसेच केसरकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या कुटुंबाला मदत करावी. घटनेनंतर वीज कंपनीने तात्काळ ५० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु तीन दिवस उलटले तरी ही मदत देण्यात आली नसल्यांचे लाड यांनी म्हटले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!