🟥 निकालानंतर मालवणात शिवसेनेचा जल्लोष..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मालवण, दि-११:- शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर काल सायंकाळी मालवण शहरात भरड नाका येथे मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. अरे आवाज कुणाचा… शिवसेनेचा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो… हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, ऋत्विक सामंत, शिवम हिर्लेकर, अरुण तोडणकर, कमलाकांत पारकर, धीरज केळुसकर, नितेश पेडणेकर, हर्षद पारकर, कमलेश सारंग, श्रीहरी खवणेकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

