सावंतवाडी तालुका कोतवाल संघटनेची कार्यकारिणी जाहीर..
*🟥 सावंतवाडी तालुका कोतवाल संघटनेची कार्यकारिणी जाहीर..*
*🟥 लियाकत बेग यांची अध्यक्ष तर सुप्रिया परब यांची उपाध्यक्ष म्हणून निवड..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-१०:-* सावंतवाडी तालुका कोतवाल संघटनेची काल दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी सभा झाली त्यात सर्वानुमते कोतवाल संघटनेची कार्यकारणी निवड करण्यात आली.
यामध्ये म्हणून अध्यक्ष- लियाकत महंमद बेग उपाध्यक्ष -श्रीम सुप्रिया हरी परब ,सचिव -निरंजन निलेश परब
उपसचिव- रोशनी राजन जाधव
खजिनदार- अर्चना परशुराम दळवी
मार्गदर्शन सल्लागार- तुषार सुरेश वालावलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली निवड झालेल्या सर्व कार्यकारणीचे अभिनंदन तालुका कोतवाल संघटनेचे वतीने करण्यात आली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

