कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 रामभक्तांकडून निमंत्रक मंत्राक्षतांचे घरोघरी वाटप..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ला, दि-१०-: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आलेल्या निमंत्रक मंत्राक्षता पोहचविण्यासाठी वेंगुर्ला येथील बहुसंख्य रामभक्तांनी सक्रीय सहभाग घेतला असून घराघरांमध्ये या निमंत्रक मंत्राक्षता दिल्या जात आहे. अयोध्या येथे सोमवार दि. २२ जानेवारी श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्री राम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्याच प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षता गावागावांतील रामभक्तांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. वेंगुर्ला शहरासह तालुक्यात सर्वच घरांमध्ये या मंत्राक्षता पोहचविला जात आहेत. शहरातील १२ नंबर वॉर्डमध्ये श्रीरामभक्तांनी या मंत्राक्षता घरोघरी पोहचविल्या. श्री राम मंदिरच्या या कार्यात विनय गोगटे, राहूल मोर्डेकर, सोहम भगत, वृंदा मोर्डेकर, विनिता सामंत, पूर्वा सामंत, विकास मोर्ये, शुभांगी कनयाळकर, भैय्या शिरसाट, अक्षया शिरसाट, सर्वेश शिरसाट, वैशाली वैद्य, श्रेया मयेकर, शरद मेस्त्री, राजेश कांबळी, दिगंबर वाडकर, भैय्या गुरव आदी सहभागी झाले होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!