कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

विकसित भारत संकल्प यात्रेचे दोडामार्गात स्वागत

*🟥विकसित भारत संकल्प यात्रेचे दोडामार्गात स्वागत*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग, दि.१०*:विकसित भारत संकल्प यात्रेचे नुकतेच दोडामार्ग शहरात आगमन झाले. विकसित संकल्प यात्रेचा रथ आल्यानंतर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते रथाचे फीत कापून स्वागत करण्यात आले.यावेळी कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी सागर साळुंखे, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, शिक्षण व आरोग्य सभापती गौरी पार्सेकर, नगरसेविका संजना म्हावळणकर, स्वराली गवस, क्रांती जाधव, वासंती मयेकर, स्वीकृत नगरसेवक डॉ. सीताराम खडपकर, जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग ओरोस व्यवस्थापक रवींद्र पत्की, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी वसीम खाटिक, नगरपंचायत अभियंता प्रबोधन मठकर, नगरपंचायत कार्यालयीन कर्मचारी संजय शिरोडकर, वर्षा गवस, सुभाष केतकर, स्वप्नील सावंत, सिद्धेश शेगले आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष चव्हाण यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी साळुंखे व रवींद्र पत्की, नगराध्यक्ष चव्हाण यांनी विकसित भारत संकल्प यात्रा याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आधारकार्डबाबत माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन डॉ. खडपकर यांनी केले. प्रभारी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आभार मानले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!