कोकणदेवगडमहाराष्ट्रशैक्षणिक

शाळेत वडिलांच्या नावापूर्वी आईचा नामोल्लेख असावा!*

*🟥शाळेत वडिलांच्या नावापूर्वी आईचा नामोल्लेख असावा!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 देवगड, दि.०९*:विद्यार्थ्यांचे नाव शाळेत दाखल करताना वडिलांच्या नावापूर्वी आईचे नाव लिहण्याचे निर्देश शासनाने लवकरात लवकर देवून सावित्रीच्या लेकींचा सन्मान महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचेवतीने नुकतीच बालिका दिनाचे औचित्य साधून शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे सिंधुदुर्ग शाखा जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी माहिती देताना संघटनेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले की, कोणत्याही व्यक्तीचे पूर्ण नाव लिहिताना आईचे नाव लिहिले जात नाही. याकडे पुरोगामी शिक्षक संघटनेने शासनाकडे वेळोवेळी मागणीही केलेली आहे. पण, अद्याप निर्णय झालेला नाही. तेव्हा शासनाने ही संघटनात्मक मागणी मान्य करून शालेय रजिस्टरमध्ये वडिलांचे नाव लिहण्यापूर्वी आईचे नाव लिहिण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. निवेदनावर संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, हरिश ससनकर, अलका ठाकरे, शारदा वाडकर यांच्या सहया आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!