तळेरे येथे उद्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा*
*🟥 तळेरे येथे उद्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴तळेरे,दि-०९*:-भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गनगरी यांच्यावतीने बुधवार १० जानेवारी रोजी सकाळी १० वा. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन तळेरे येथे करण्यात आले आहे.ही स्पर्धा १५ ते २९ वर्षे वयोगटासाठी असून ७ मिनिटांचा वेळ मिळेल. स्पर्धेसाठी ‘मेरा भारत विकसित भारत २०४७’ असा विषय असून मराठी, हिंदी अथवा इंग्रजी भाषेत विषय मांडता येईल. प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.विजेत्या स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होईल. त्यामध्ये प्रथम चार विजेत्यांना १ लाख, ५० हजार व २५ हजाराची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहिती श्रावणी मदभावे (७७१९८५८३८७) किंवा निकेत पावसकर यांच्याशी संपर्क साधावा.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

