कोकणमहाराष्ट्रमालवणशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥मालवण नगरपालिकेची मैला वाहक सेवा बंद

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह

🎴 मालवण, दि.०६:मालवण नगरपालिकेची सक्शन मशीन अर्थात मैला वाहक सेवा गेला आठवडाभर बंद आहे. आडारी डंपिंग ग्राऊंड येथील मलनिसारण केंद्राची टाकी भरल्याने पालिकेकडून मैला वाहतुकीचे कोणतीही नवी पावती केली जात नाहीय. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मालवणसारख्या पर्यटन शहरात सांडपाणी व्यवस्थापनाबाबत पालिकेने पूर्ण क्षमतेने नियोजन करणे आवश्यक आहे. पण तसे होत नसल्याने आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. गेल्या महिनाभरात मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. याच कालावधीत अनेक नागरिकांनी सांडपाणी निचरा आणि मैलावाहक सेवेसाठी पालिकेशी संपर्क केला होता. मात्र, आडारी डंपिंग ग्राऊंड येथील मलनिस्सारण केंद्राची टाकी पूर्णत: भरल्याने मैला टाकायचा कुठे हा प्रश्न पालिकेसमोर आहे. त्यामुळे पालिकेने मैला वाहक सेवा तूर्तास बंद ठेवली आहे.

 

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!