🟥 भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट..
🟥 ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी संदर्भात सविस्तर केली चर्चा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०५:- ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ यांच्या माध्यमातून ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी स्थापने नंतर जनजागरण सभा आयोजित करण्यात येणार आहे.अशी माहिती भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी दिली.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मेस्त्री यांनी भेट घेतली. यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी स्थापने संदर्भात सविस्तर चर्चा केली.ओबीसी जिल्हा मोर्चा कार्यकारिणी लवकरच स्थापन होणार असून सभाही घेणार असल्याचे मेस्त्री यांनी सांगितले. दरम्यान सभेला
राज्यातून ओबीसी समाजाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.विशेष म्हणजे यावेळी १६ समाजांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.असे त्यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आरक्षण समाज महासंघ सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली.या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ समाजांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत प्रामुख्याने वैश्यवाणी,दैवज्ञ सोनार,तेली तसेच कुंभार समाजाच्या नावांमध्ये अडचणींविषयी चर्चा झाली.स्वतंत्र बैठक मागासवर्गीय आयोगासमोर घेण्यात येईल,असे आश्वासन यावेळी जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भेटी दरम्यान भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री,रितेश सुतार,विकी केरकर,बांदा माजी सरपंच बाळा केरकर आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

