सेवानिवृत्तांना पुन्हा नियुक्तीचा निर्णय दुर्दैवी – तळवणेकर*
*🟥 सेवानिवृत्तांना पुन्हा नियुक्तीचा निर्णय दुर्दैवी – तळवणेकर*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह*
*🎴ओटवणे,दि-०५*:-शासनाने प्राथमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदे निवृत्त शिक्षकांतून भरण्याच्या पाठोपाठ आता जलसंपदा विभागातील रिक्त कनिष्ठ अभियंता पदेही निवृत्त अभियंत्यांमधूनच भरण्यात आली. डी. एड., बी.एड व अभियंता पदवी प्राप्त बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्हनिर्माण झाले आहे. शासनाच्या या मनमानी। निर्णयाविरोधात आवाज उठविणे काळाची गरज आहे. या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी मंगेश तळवणेकर बेरोजगारांसह त्यांच्या कुटुंबियांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन माजी शिक्षण व आरोग्य मिळत सभापती मंगेश तळवणेकर यांनी केले.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तळवणेकर यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात ३८७३ शाळामधून १९६२ रिक्त पदांपैकी ५३ पदे निवृत्त शिक्षकातून भरलेली आहेत. जिल्ह्यात शेकडो डी.एड., बी.एड. बेरोजगार असतानाही वेतन असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा शिक्षक पदावर नियुक्ती दिली जाते, हे अत्यंत दुर्दैवीआहे. अशाप्रकारे सर्व शासकीय विभागात निवृत्त कर्मचाऱ्यांची भरती केल्यास सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न गंभीर स्वरूप प्राप्त करणार आहे. याची सुशिक्षित बेरोजगार व त्यांच्या पालकांना आताच दखल घेणे आवश्यक आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे नोकरी न मिळाल्याने सुशिक्षित बेरोजगारांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, असे तळवणेकर म्हणाले:
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

