🟥 महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांदा शहराध्यक्षपदी चिन्मय नाडकर्णी तर बांदा विभाग अध्यक्ष पदी विष्णू वस्कर यांची वर्णी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०४:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांदा शहराध्यक्षपदी चिन्मय नाडकर्णी यांची नियुक्ती.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारणी मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गेल्या वर्षी बरखास्त केली होती बांदा शहरात एक युवा उद्योजक तथा पदवीधर चिन्मय नाडकर्णी यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन बांदा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याजवळ देण्यात आलेली आहे एक सुशिक्षित चेहरा बांदा शहरात दिल्यामुळे मनसेमध्ये नवचैतन्य आगामी मिशन 2024 मध्ये निवडणुकांमध्ये मनसे जोमाने उतरेल असं मत सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी म्हटले यावेळी व्यासपीठावर मनसेचे सरचिटणीस तथा पक्ष निरीक्षक संदीप दळवी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर, जिल्हा सचिव बाळा पावस्कर, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, कुडाळ विधानसभा सचिव सचिन सावंत, सावंतवाडी मनसे संपर्क अध्यक्ष अमित नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत,विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष केतन सावंत,वेंगुर्ले माजी तालुकाध्यक्ष सनी बागकर,राकेश परब,सतीश आकेरकर, अभिमन्यू गावडे, महादेव तांडेल, राजेश मामलेदार, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर,विष्णू वसकर,काशीराम गावडे,विजय बांदेकर,अतुल केसरकर,साहिल तळकटकर,पांडुरंग बुगडे,अमोल नाईक,स्नेहा प्रशांत कुडाळकर,मंदार चोपडेकर,सहदेव फोडनाईक, अनिकेत दळवी, हर्षद कांबळे, विशाल दळवी आदि पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

