🟥 साटेली भेडशी खालचाबाजार येथील पुलाच्या कामासाठी पत्रकार गोविंद शिरसाट करणार ११ जानेवारीला रस्ता रोको आंदोलन..
🟥 ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मंदिरात तसेच आसपासच्या घरांमध्ये धुळीचे साम्राज्य..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०४:- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या साटेली भेडशी खालचाबाजार येथील पुलाचे काम हे अतिशय धिम्या गतीने होताना दिसत आहे.ठेकेदार ह्या पुलाच्या कामाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसुन येत असल्याने याचा फटका हा सर्वसामान्य व्यक्तीना तसेच वाहनचालकांना होताना दिसत आहे.ठेकेदाराने बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूने रस्ता डांबरीकरण न केल्यामुळे आसपासच्या मंदीरामध्ये तसेच मंदिरातील मूर्तीवर त्याचबरोबर आसपास असलेल्या घरांमध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच ठेकेदाराने दोन्ही बाजूने अपुर्ण रस्ता ठेवल्याने त्याठीकाणी होणाऱ्या धुळीवर पाणी मारण्यासाठी सांगण्यात आले होते मात्र त्या ठिकाणीही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.गेल्यावर्षी या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.मात्र अपुरी साधनसामग्री असल्याने अद्यापपर्यंत या पुलाचे तसेच दोन्ही बाजुने रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही तिलारी दोडामार्ग हा मुख्य राज्यमार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणावर होत असते. संबंधित विभागाचे अधिकारी हे त्याठिकाणी जाणुनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.वारंवार विनंती केली असता चार दिवसांत कामाला सुरुवात करु आठ दिवसांत कामाला सुरुवात अशी खोटी आश्वासने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तसेच ठेकेदारांकडून दिली जात आहे.
त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचा वचक नसल्याचे पाहावयास असुन याठेकेदारावर कोणत्या बड्या व्यक्तीचा वरदहस्त तर नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. अनेकवेळा याठिकाणी अपघातही झाले.याची कल्पना अधिकाऱ्यांना दिली असता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.त्यामुळे येत्या पाच दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी व हे पुल वाहतूकीस व्यवस्थित सुरू करावे अन्यथा न झाल्यास गुरुवार ११ जानेवारीला भेडशी जोड रस्ता येथे रास्तारोको आंदोलन केले जाईल व होणाऱ्या सर्व परिणामांना सर्वस्वी संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार जबाबदार राहील असा इशारा माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंग न्यूजचे पत्रकार गोविंद शिरसाट यांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

