🟥 मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा आमदार नितेश राणे यांनी केला सत्कार..
🟥 मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना केली जाते तातडीची मदत ; आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारचे मानले आभार
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-०३:- मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे मदती साठीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून तत्परता दाखवणारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे यांचा भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी सत्कार केला. मंगेश चिवटे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना कणकवलीत प्रहार भवन येथे आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार नितेश राणे यांनी त्यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्ह्यातील जनतेला केल्या जात असलेल्या मदतीबद्दल राज्य सरकारचे आभार ही व्येक्त केले.
मुख्यमंत्री सहायता निधी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे प्रस्ताव जेव्हा मुंबई मंत्रालयात जातात तेव्हा राज्य सरकारकडून अशा रुग्णांना तातडीची आर्थिक मदत केली जाते. या सर्व प्रक्रियेत श्री. मंगेश चिवटे हे नेहमीच सहकार्याच्या भावनेतून या रुग्णांना न्याय देतात. त्याबद्दलही आमदार नितेश राणे यांनी आभार व्यक्त करत मनस्वी सत्कार केला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

