🟥 सावंतवाडी तिल जयश्री पेडणेकर यांचे अल्पशा आजाराने निधन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०३:- सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी ह.भ.प. जयश्री जयकांत पेडणेकर (८६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस बेलापूर नवी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी दुपारी १ वाजता सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निःसीम विठ्ठल भक्त असलेल्या जयश्री पेडणेकर यांनी गेली अनेक वर्षे कै. भाऊ मसुरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात नित्य आराधना केली होती. अलिकडे वयोमानानुसार त्या भटवाडी विठ्ठल मंदिरात जात असत. अलिकडील काही वर्षात त्या अल्पशा आजाराने ग्रस्त होत्या. त्यासाठीच महिनाभरापूर्वी त्यांना नवी मुंबई बेलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे देहावसान झाले.
अत्यंत मनमिळावू व प्रेमळ स्वभाव असल्याने अनेकजण आई म्हणूनच संबोधत असत. आपल्या स्वभावाने सर्वांना त्या आपल्याश्या करायच्या. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळी त्यांचे पार्थीव त्यांच्या भटवाडी येथील निवासस्थानी आणण्यात येणार असून दुपारी १ नंतर त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात ३ मुलगे, २ मूली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर व पेडणेकर सायकल कंपनीचे मालक चंद्रशेखर पेडणेकर व अरुण पेडणेकर यांची ती आई तर शरद पेडणेकर यांची आज्जी तर पत्रकार सचिन रेडकर यांची आत्या होय.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

