🟥 मनसेच्या बांदा विभागातील व सावंतवाडी शहरातील पदाधिकाऱ्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र
🟥 मनसेतील अंतर्गत व नेमलेल्या पक्ष निरीक्षक यांनी केलेल्या गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून घेतला निर्णय
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-०३:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांदा विभागातील व सावंतवाडी शहरातील माजी पदाधिकारी बांदा माजी विभाग अध्यक्ष नाना सावंत शहराध्यक्ष बाळा बहिरे डिंगणे शाखाध्यक्ष तथा ग्रा.प सदस्य आदेश सावंत इन्सुलि शाखा अध्यक्ष सुरेंद्र कोठावळे दिनेश मुळीक तसेच सावंतवाडी माजी शहर उपाध्यक्ष शुभम सावंत प्रवीण गवस देवेंद्र कदम ललिता नाईक यांसह २० पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षभरापासून पक्षातील चाललेली अंतर्गत गटबाजी व त्यातून काम करणाऱ्यांना डावलले जाण्याच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून व नेमलेले निरीक्षक यांचा मनमानी कारभारामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.मागील दोन दिवसांपासून मनसे संघटनेतील पडझड थांबण्याचे नाव घेत नसून संघटनेला मोठा फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. सावंतवाडी सह प्रत्येक तालुक्यात राजीनामा सत्र सुरूच आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

