कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातच् होणार – आमदार नीतेश राणे

🟥वैयक्तिक द्वेषापोटी महायुतीवर टीका!

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कणकवली, दि.०१: जिल्हयात होणारा पाणबुडी प्रकल्प हा गुजरातला जात नसून तो जिल्ह्यातच होणार आहे. या प्रकल्पाबाबत उलट-सुलट बातम्या येत असून कोणतीही खात्रीशीर माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी, आमच्या महायुती सरकारवर टीका करण्याचे काम सुरु आहे. मात्र, हा प्रकल्प जिल्ह्यातच होणार असून तो आदर्श प्रकल्प म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला. येथे पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, २०१८ च्या दरम्यान दीपक केसरकर अर्थ राज्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. नंतर महाविकास आघाडीच्या काळात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोणतीही चालना येथील पर्यटनाला दिली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे येथील काम जैसे थेच राहिले. आदित्य ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार घडला. मात्र, आमचे महायुतीचे सरकार हा प्रकल्प पूर्ण करेल. जसा पाणबुडीचा प्रकल्प सिंधुदुर्गात आला तसाच प्रकल्प गुजरातने करण्याचा निर्णय घेतला आहे. केरळमध्ये देखील असा प्रकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे कोणीही आपला प्रकल्प पळवला असे म्हणता येणार नाही, असेही राणे म्हणाले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!