कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

कोलगाव येथील कार अपघातात कुडाळची ऐश्वर्या कवठणकर जागीच ठार

*🟥कोलगाव येथील कार अपघातात कुडाळची ऐश्वर्या कवठणकर जागीच ठार*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.०१:* थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाचे स्वागत सावंतवाडीत करून कुडाळ येथे पहाटेच्या सुमारास जात असताना चार चाकी कोलगाव नजीक एका झाडावर आढळल्याने चार चाकी वाहनातील २१ वर्षीय तरुणी ऐश्वर्या महेश कवठणकर ही जागीच ठार झाली. तर चार चाकी चालक तिचा मित्र सिद्धार्थ बांदेकर हा जखमी झाला आहे. तर अन्य दोन तरुण यांनाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुडाळ येथील मित्र व त्यांची मैत्रीण अशी चौघेजण कुडाळ येथे थर्टी फर्स्ट घरी केल्यानंतर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीत चार चाकी वाहनाने आले होते. नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषी केल्यानंतर सावंतवाडीतून घरी परतताना कोलगाव आकेरी मार्गे कुडाळ येथे जात असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चालक सिद्धार्थ बांदेकर यांची कार भल्या मोठ्या झाडाला आढळली अन अपघात झाला.
अपघाताची खबर कळतच सिद्धार्थ बांदेकर चा मामा राजू वाळके व त्याचे मित्र मंडळाने धाव घेत जखमी तरुणांना गाडीच्या बाहेर काढले तर गाडीत असलेली कुमारी ऐश्वर्या कवठणकर हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गाडीमध्ये अडकल्याने या सर्वांना गाडी बाहेर
काढण्यात आले आणि पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सावंतवाडी रुग्णालयात ऐश्वर्या कवठणकर हिचे वडील, काका व मित्रमंडळाने धाव घेतली. ऐश्वर्या कवठणकर ही कुडाळ येथे उत्कर्ष नगर, रामेश्वर प्लाझा, पिंगुळी येथे राहते. आई-वडील, भाऊ व दोन काका काकी असा परिवार आहे.
ऐश्वर्या कवठणकर हिचे सिद्धार्थ बांदेकर यांच्यासोबत याच्यासोबत लग्न ठरवण्यात आले होते. मात्र काही महिन्यानंतर दोघांचे लग्न होणार होते. मात्र काळाने ऐश्वर्यावर घाला घातला आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंब शोक सागरात बुडाली आहेत. पोलीस अधिकारी श्री गोते व मनोज राऊत आधी काम पाहत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!