🟥 महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी कणकवली चे प्रशांत वर्दम..
🟥 सरचिटणीस पदी कुडाळ चे संतोष पालव,संपूर्ण निवडप्रक्रिया झाली बिनविरोध..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-०१:- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या जिल्हाध्यक्ष पदी कणकवली येथील ग्रामसेवक प्रशांत मधुकर वर्दम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर जिल्हा सरचिटणीस पदी कुडाळ तालुक्यात संतोष सुधाकर पालव यांची बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना जिल्हा शाखा सिंधुदुर्ग ची पंचवार्षिक निवडणूक आज ३१ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था कार्यालय ओरोस येथे पार पडली. यावेळी उपाध्यक्ष श्री संदिप रमाकांत गवस सावंतवाडी, कार्याध्यक्ष श्री प्रसाद विजय ठाकुर – सावंतवाडी, महिला उपाध्यक्ष, श्री रेश्मा गोवळकर, देवगड, कोषाध्यक्ष श्री रविंद्र प्रभुदेसाई मालवन, सहसचिव, प्रविण नेमण वेगुर्ला, संघटक उज्वल झरकर- देवगड, महिला संघटक, सुजाता जगताप दोडामार्ग, कायदेविषयक सल्लागार श्री शशिकांत गुरव वैभववाडी यांची निवड करण्यात आली.
या निवडणुक प्रकियेमध्ये श्री पुरूषोत्तम नारायण हरमलकर यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहीले, या सोबत मावळते जिल्हाध्यक्ष श्री संतोष तुकाराम गावडे, मावळते सरचिटणीस श्री गणेश बागायतकर, ग्रामसेवक पतसंस्था चेअरमन श्री अमित दळवी, व्हा चेअरमन श्री नितेश तांबे, मावळते जिल्हा कार्यकारीणी सदस्य श्री मनमोहन धुरी, श्री मंगेश राणे, व सर्व तालुका अध्यक्ष,सचिव व जिल्हयातील बहुसंख्य ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी बहुसंख्य ग्रामसेवक व महिला वर्ग उपस्थित होते. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष श्री संतोष तुकाराम गावडे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार जिल्हा संघटनेमार्फत करणेत आला. यावेळी नुतण जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत वर्दम यांनी जिल्हयातील सर्व ग्रामसेवकांचे प्रलबिंत प्रश्न, अडीअडचणी सोडवणे व जिल्हा संघटना एकसंघ ठेवणे हे प्रमुख उददीष्ट आहे. तसेच जिल्हयातिल ग्रामसेवकांच्या हीताचे सर्व निर्णय करण्यात येतील या बाबतची ग्वाही आपल्या अध्यक्ष भाषणात दिली. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष श्री संतोष तुकाराम गावडे सरचिटणीस श्री गणेश बागायतकर व चेअरमन अमित दळवी यांनी ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

