सिंधुदुर्गातील दोन सुपुत्रांना कृषी क्षेत्रातील संशोधनाबद्दल डॉक्टरेट.!
*🟥 सिंधुदुर्गातील दोन सुपुत्रांना कृषी क्षेत्रातील संशोधनाबद्दल डॉक्टरेट.!*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-३०:-* मालवण कुंभारमाठचे सुपुत्र, आदर्श शेतकरी उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांना मागील तीन वर्षातील हापूस आंब्यांचे प्रथम उत्पादन घेण्याच्या कार्याबद्दल आणि संशोधनबद्दल नोव्हेंबर महिन्यात जाहीर झालेली कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट 28 डिसेंबरला दिल्लीत ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर ‘येथे कुलगुरू, कुलसचिव, कृषी उच्चायुक्त आणि अंबासि इकॉनॉमिक चान्सलर यांच्या हस्ते गोल्ड मेडल, ऑर्डरसहित डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
तसेच वेंगुर्ला आडेलीचे सुपुत्र अनंत दिगंबर आजगांवकर यांनी लाल भेंडीमध्ये संशोधन करून ब्राऊन, पिस्ता, वेलवेट रेड या जाती निर्माण केल्या. त्यांचे अखिल भारतीय पातळीवर चाचणी होऊन त्याचे अधिकार आजगावकर यांना प्रदान करून त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातील पहिली डॉक्टरेट अहमदनगरचे आदर्श सरपंच डॉ. पोपटराव पवार यांना गेल्या वर्षी प्रदान करण्यात आली. त्यानंतर या सिंधुदुर्गातील दोन सुपुत्रांना अशा प्रकारची दुर्मिळ डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांचे जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल डॉक्टर उत्तम फोंडेकर आणि डॉक्टर आजगांवकर यांचे विमानतळावर उतरून वेंगुर्ल्यात आल्यावर दोघांची भटवाडी ते खर्डेकर कॉलेज पर्यंत वेंगुर्लावासियांनी जंगी मिरवणूक काढली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

